राज्यात एकही तरुण कौशल्य प्रशिक्षणाशिवाय किंवा रोजगाराशिवाय राहणार नाही- नवाब मलिक
मुंबई : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षणे ऑनलाईन साधनांच्या आधारे देता येतील. सलाम बॉम्बे फाऊंडेशनने यासंदर्भात राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. राज्य शासनही यासंदर्भात विचार करेल, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी…