वंदेभारत अभियाना अंतर्गत इतके प्रवासी झाले मुंबईत दाखल
मुंबई : परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम महाराष्ट्र शासनाकडून सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत १८२ विमानांनी २८ हजार ४३५ नागरिक…