ब्रिटनच्याच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डन यांचा पराभव केला. ऋषी सुनक यांना १८५ हून अधिक खासदारांचे समर्थन मिळाले.
तर पेनी मॉर्डन यांना २५ खासदारांचे समर्थन मिळाले. ऋषी सुनक!-->!-->!-->…