औषधांचा काळाबाजार करणाऱ्यावर सापळा रचून कारवाई
मुंबई : कोरोना आजारावर उपचारासाठी वापर होणारी औषधांची मागणी व उपलब्धता यातील तफावतीमुळे त्याचा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या अन्न व औषध प्रशासनास मिळत आहेत व अशी बातमी प्राप्त होताच अधिकारी याबाबत सखोल शोध घेऊन, बनावट ग्राहकांद्वारे…