कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार
मुंबई : केंद्र सरकारने राज्याच्या वाट्याचे जीएसटीचे 22 हजार कोटी रूपये दिले नसले तरी कोविड-19 पासून राज्याच्या जनतेला वाचविण्यासाठी, कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित…