आज जाहीर होणार बारावीचा निकाल , या संकेत स्थळावर पहा ऑनलाईन
मुंबई: महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता (Maharashtra HSC Result 2020 Website) बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा पाहता येईल. पुणे, नागपूर, संभाजी नगर , मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर,…