बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी 50 कोटी रुपये मिळणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नपूर्वक पाठपुराव्याला यश.
आजच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला फोन
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे…