“एमपीएससी डेटा लीक प्रकरणी अमित ठाकरेंची टीका…!”
मुंबई |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याविरोधात आता अमित ठाकरे यांनी शासनावर टीका करून कारवाईची मागणी केली आहे.
टेलिग्राम लिंकद्वारे ८० ते ९०!-->!-->!-->!-->!-->…