उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांची आज विधानभवनातील त्यांच्या दालनात भेट झाली. गेली अनेक वर्षे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात अविनाशजीची भेट आणि त्यांच्या सोबत फोटो, हा माझा प्रघात! जर वेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादांचे संदर्भ व जनसंपर्क प्रमुख माझे व अनेक पत्रकारांचे मित्र स्वर्गीय संजय देशमुख यांची भेट व्हायची, गप्पा व्हायच्या. त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावून गेले. मला व अविनाशजीना त्यांची आवर्जून आठवण झाली.
-राजा माने,
संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक.
-संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
-संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.
-सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट