Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

Kothrud Vidhansabha

चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात पत्नी अंजली पाटील यांचा पुढाकार; कोथरूडमध्ये घरोघरी मतदारांशी…

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांची शक्तीप्रदर्शन रॅली; महायुतीला व्यापक पाठिंबा

पुणे: भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरुड मधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आयोजित बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी जय श्रीरामच्या जयघोषात रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. या रॅलीत पारंपरिक

“कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी प्रचार, प्रतिष्ठित व्यक्तींनी दिला जोरदार…

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून; या भेटींमध्ये मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त

हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचं सरकार आवश्यक, म्हणून…; पतितपावन संघटनेचा महायुतीला पाठिंबा

पुणे: हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून, पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे माजी प्रांत संघटक तथा महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी केले.कोथरूड मतदारसंघात पतितपावन

“कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांची जोरदार बाईक रॅली; महिला वर्गातून उत्स्फूर्त…

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंदाही गुलाल उधळण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी

हिंदू विरशैव लिंगायत समाजाचा चंद्रकांतदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून; ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; तो पाहून अतिशय भारावून गेलो आहे. कोथरूड मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.

“देशाच्या प्रगतीसाठी चंद्रकांतदादांना निवडून द्या” – माजी केंद्रीय मंत्री सुरेश…

देशाला आणि राज्याला योग्य दिशा दाखवणं हे राज्यकर्त्यांचं प्रमुख काम असतं. आज देश आणि मोठ्या झपाट्याने प्रगती करत आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तीला निवडून देणं, ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन माजी

“नवचैतन्य हास्य योग परिवाराचा चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा; सामाजिक कार्याचे कौतुक”

पुणे: नवचैतन्य हास्य योग परिवाराचे सदस्य चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर प्रचंड खूश असून, चंद्रकांतदादांसारखा लोकप्रतिनिधी कधीही पाहिला नाही, अशी भावना नवचैतन्य हास्य योग परिवाराचे कार्याध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केली. नवचैतन्य हास्य

“पुण्यात राजस्थानी समाजाचा चंद्रकांत पाटील आणि भाजपाला जाहीर पाठिंबा; दिवाळी स्नेहसंमेलनात…

पुणे शहर राजस्थानी समाजाने भारतीय जनता पक्षाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त समस्त राजस्थानी समाज पुणे शहराच्या वतीने बाणेर मध्ये दिवाळी सस्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने एकमताने भाजपा

“कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांचा प्रचार जोमात; मतदारांशी थेट संवादातून विजयाची आशा…

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी-महायुतीचे लोकप्रिय उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. कोथरूड परिसरातील सोसायट्यांमध्ये संपर्क साधून आणि तेथील मतदारांशी संवाद साधून चंद्रकांतदादा हे