Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

राजकारण

कमिन्स कर्मचाऱ्यांचा चंद्रकांतदादांना पाठिंबा; “जास्तीत जास्त मतदानासाठी निर्धार!”

पुणे: कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी कमिन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान, कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत विजयी

इस्कॉनसारख्या संस्थांकडून लहान मुलांवर उत्तम संस्कार- चंद्रकांतदादा पाटील

पुणे: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथील इस्कॉन मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू पाद यांचे दर्शन घेतले. यावेळी पाटील यांनी मंदिरात आलेल्या बालसाधकांच्या पारंपरिक वेशभूषेची प्रशंसा केली

चंद्रकांत पाटील यांना ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकर यांचे आशीर्वाद; कोथरूडमधून विजयी होण्याचा…

पुणे: विधानसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतशी प्रचाराची धडाकेबाज मोहीम उधाणाला येत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचार मोहिमेला नवी चालना देत घरोघरी संपर्क साधण्यावर भर दिला

चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात पत्नी अंजली पाटील यांचा पुढाकार; कोथरूडमध्ये घरोघरी मतदारांशी…

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांची शक्तीप्रदर्शन रॅली; महायुतीला व्यापक पाठिंबा

पुणे: भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरुड मधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आयोजित बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी जय श्रीरामच्या जयघोषात रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. या रॅलीत पारंपरिक

दिव्यांग बांधवांमध्ये आशेचा नवा किरण; दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा चंद्रकांत पाटीलांचा निर्णय

कोथरूड, पुणे: महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असून, दिव्यांगांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे दिव्यांग

“कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी प्रचार, प्रतिष्ठित व्यक्तींनी दिला जोरदार…

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून; या भेटींमध्ये मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त

हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचं सरकार आवश्यक, म्हणून…; पतितपावन संघटनेचा महायुतीला पाठिंबा

पुणे: हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून, पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे माजी प्रांत संघटक तथा महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी केले.कोथरूड मतदारसंघात पतितपावन

“कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांची जोरदार बाईक रॅली; महिला वर्गातून उत्स्फूर्त…

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंदाही गुलाल उधळण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी

हिंदू विरशैव लिंगायत समाजाचा चंद्रकांतदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून; ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; तो पाहून अतिशय भारावून गेलो आहे. कोथरूड मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.